सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अस्तित्वाचा विशिष्ट प्रकार.
उदाहरणे : ही गाडी चांगल्या अवस्थेत आहे तापामुळे त्याची ही काय अवस्था झाली आहे ती पाहा
समानार्थी : अवस्था, दशा, स्थिती
किसी विषय, बात या घटना की कोई विशेष स्थिति।
The way something is with respect to its main attributes.
अर्थ : घडून गेलेला.
उदाहरणे : गत सहा वर्षांच्या काळात त्याने एकदाही आपल्या नातेवाईंकाची चौकशी केली नाही.
समानार्थी : गेला, मागचा
बीता हुआ।
स्थापित करा
गत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gat samanarthi shabd in Marathi.